Ferfar #2123 · ढोलीपाडा
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/अ
- Talathi
- प्रविण ओंकार पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार- दत्तात्रय महादु सोनार(वानखेडे)
लिहून घेणार- मे. जिंदाल इंडिया पॉवर लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री.दिपक राम प्रताप बंसल
यांच्यामधील दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4907/2025 अन्वये करण्यात आलेला भाडेकरार हा दुय्यम निबंधक साक्री जि. धुळे यांचेकडील सूची क्रमांक 2- रद्दलेख दस्त क्रमांक 5345 दिनांक 26/10/2026 या अन्वये रद्द करण्यात आला असुन त्यानुसार बाजूस दाखल गटावरील भाडेपट्टाची फेरफार नोंद क्रमांक 1962 कमी करण्यात आली असे.
(सूची क्रमांक 2 वरून नोंद दाखल असे)