सातबारा Watch

← जयरामनगर

Ferfar #403 · जयरामनगर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
16/3
Talathi
प्रविण ओंकार पवार
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया पिंपळनेर, पिंपळनेर लिहुन देणार : कृष्णा नारायण कोकणी रा. जयरामनगर गट नंबर 16/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील प्रतिज्ञापत्र नोंदणी क्रमांक 953 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 हे.आर पोट खराब क्षेत्र 1.70 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा नारायण कोकणी , यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.