सातबारा Watch

← बसरावळ

Ferfar #951 · बसरावळ

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
77/2
Talathi
सुर्या पायल्‍या कोकणी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 दि.12/10/2026 ईलाबाई शंकर गावित ( मावची ) रा. बसरावळ यांनी त्यांच्या स्वताच्या मालकीचा गट नं. 77/2 क्षेत्र 1 हे 89 आर पो.ख.0 हे 46 आर आकार 1.30 पैसे या शेत जमिनी मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत ( सन 2024- 2025 ) मधिल सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असून सदरची सिंचन विहीर पक्की अशी त्या विहिरीची इतर हक्की नोंद केली असे. ( जा.क्र.पंससा/कृषि/विघयो/219/2026 )