सातबारा Watch

← डांगशिरवाडे

Ferfar #1180 · डांगशिरवाडे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
198/2, 198/3
Talathi
अभिषेक शामलाल अहिरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन घेणार : मे. सायरस इकोपॉवर प्रा. लि, तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री. रोहित गोरख देसले लिहून देणार : शुभम विजय सोनवणे रा. डांगशिरवाडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4153 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 67500/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/2 क्षेत्र 0.54 हे.आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्टा कालावधी दरम्यान 3% वाढीसह राहील. तसेच दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4153 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 143750/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 198/3 क्षेत्र 1.15 हे.आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्टा कालावधी दरम्यान 3% वाढीसह राहील. मे. सायरस इकोपॉवर प्रा.लि. तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री. रोहित गोरख देसले साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.