Ferfar #487 · मापलगाव
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन घेणार:- मंजुळा तुळशिराम गावित रा. कुडाशी ता. साक्री जि. धुळे
लिहुन देणार:- काळु बुधा कोकणी रा. मापलगाव ता. साक्री जि.धुळे
संमती देणार: 1.श्री. गोटु काळु कोकणी रा. मापलगाव ता.साक्री. जि. धुळे
2. श्रीमती वंदना गोटु कोकणी रा. मापलगाव ता. साक्री. जि. धुळे
मौजे - मापलगाव ता.साक्री ,जि.धुळे येथील गट नं- 5/4 क्षेत्र 2.63 हे.आर + पो.ख 0 हे. आर आकार रु.1.75 पैसे पैकी लिहून देणारचे गट नं. 81/1 क्षेत्र 1.71 हे. आर + पो.ख 0.51 हे. आर आकार रु.0.65 पैसे. यात विहीर कच्ची व पक्की यापैकी गट नं.81/1 मधील कच्ची विहीरीवरून लिहून घेणार यांना मौजे मापलगाव शिवारातील गट नं.5/4 या गटास 50% पाणी घेण्याचा हक्क .
100 रु. स्टॅम व नोटरी करारनामा क्र. Sr. No. 475 /2026 दिनांक 12/06/2025 प्रमाणे रक्कम रूपये.1,01,000/- मोबदला वर इतर अधिकारात नोंद घेतली.