Ferfar #2445 · मलांजन
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सामोडे ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : मधुकर बाबुलाल पाटील ,मधुकर बाबुलाल सोनवणे रा. मलांजन यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5176-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/1/अ, 173/4/ब/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर बाबुलाल पाटील ,मधुकर बाबुलाल सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.