Ferfar #9428 · सामोडे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट
- Talathi
- जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : संजय निंबा चौधरी रा. सामोडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4883-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/13, 957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/14 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय निंबा चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/13,957/1अ1/1अ2/1ब1/1ब2/प्लॉट नं/14