सातबारा Watch

← सामोडे

Ferfar #9444 · सामोडे

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
940/3/पैकी/प्लॉट
Talathi
जितेंद्र कन्हैयालाल अहिरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर ता.साक्री गहाणखत लिहुन देणार : अक्षय अनिल जैन रा. सामोडे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5157-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 940/3/पैकी/प्लॉट नं/2 क्षेत्र 9.1125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय अनिल जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 940/3/पैकी/प्लॉट नं/2