सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #16248 · पिंपळनेर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप वसंत चौधरी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा पिंपळनेर लिहून घेणार : तुषार बंकटराव साळवे यांनी दि हस्ती को ऑप बँक दि दोंडाईचा शाखा पिंपळनेर यांनी तुषार बंकटराव साळवे यांच्या हिश्यावर र.रु.3,50,000/चा बोजा दा केला ता.4/8/2011 - 7085 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक साक्री यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2908 दि 04/06/2026 तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 163/पैकी/प्लॉट नं./35/अ