सातबारा Watch

← शेणपूर

Ferfar #3001 · शेणपूर

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
486/1
Talathi
ज्ञानेश्वर शिवाजी वारुंगसे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सामोडे ता.साक्री गहाणखत लिहुन देणार : किशोर साहेबराव भदाणे (पाटील) रा. शेणपूर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5389-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 486/1 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर साहेबराव भदाणे (पाटील) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.