Ferfar #3374 · धाडणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- चंद्रकिरण रायभानसाळवे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा पिंपळनेर ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : चेतन भगवान ठाकरे रा. धाडणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5039-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन भगवान ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - भगवान रुपचंद ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - अलकाबाई भगवान ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - योगिता चेतन ठाकरे (खाता क्रमांक :- ) ,