Ferfar #5888 · कासारे
साक्री, धुळे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 870/2
- Talathi
- कैलास वसंत पाटील
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 24/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहुन घेणार : - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली.
लिहुन देणार : किशारे नारायण पाटील रा. कासारे ता.साक्री जि.धुळे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4576 दिनांक 16/09/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 225000/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे गट नंबर/ सर्वे नंबर 870/2 क्षेत्र 1 हे. 80 आर ही मिळकत वर दिनांक 24/09/2026 पासून 28 वर्षा 6 महिने करीता भाडेपट्ट्याने दिली ,त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.