Ferfar #5889 · कासारे
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-18
- Objection until
- 2026-10-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 849/अ
- Talathi
- कैलास वसंत पाटील
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
नोंदीचा प्रकार : योजनांतर्गत विहीर नोंद
म.पंचायत समिती साक्री (लघुसिंचन विभाग ) पत्र क्र.जा.क्र.पंससा/लसिंवी/मग्रारोहयो/489/2026 दि.07/09/2026 अन्वये मौजे कासारे गट नं.849/अ क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.56 पैसे.खातेदार अनिल तानाजी शिंदे(भिल) यांच्या मालकीच्या शेतजमीनीत शासकीय योजना म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पुर्ण केले असुन सदर 7/12 च्या इतर हक्कांत अनिल तानाजी शिंदे(भिल)यांच्या मालकीच्या योजना म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत सिंचन विहीर पक्की एक नोंद दाखल केले असे.