सातबारा Watch

← कासारे

Ferfar #5897 · कासारे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
898/4
Talathi
कैलास वसंत पाटील
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली. लिहून देणार : जयप्रकाश नामदेव तेली(चौधरी) रा.कासारे ता.साक्री यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4910/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 163750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 898/4 क्षेत्र 1 हे. 31 आर. ही मिळकत दिनांक 05/10/2026 पासून 28 वर्ष 6 महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.