सातबारा Watch

← कासारे

Ferfar #5907 · कासारे

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
873
Talathi
कैलास वसंत पाटील
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 फेरफार क्र.5875 नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026 लिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली. लिहून देणार – अतुल गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा 2)संजय गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा यांनी दुय्यम निबंधक, साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4068/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 963750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला ३% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 873 क्षेत्र 7 हे. ५७ आर. ही मिळकत दिनांक 18/08/2026 पासून २८ वर्ष ६ महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. दुरुस्ती नंतर नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार - मे. ज्युनिपर ग्रीन जेम प्रायव्हेट लिमिटेड, तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. अक्षय अशोक टेमकर, रा. दिल्ली. लिहून देणार – अतुल गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा 2)संजय गोविंद भामरे रा.तांदुळवाडी ता.सटाणा यांनी दुय्यम निबंधक, साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 4068/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 963750/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला ३% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 873 क्षेत्र 7 हे.71 आर. ही मिळकत दिनांक 18/08/2026 पासून २८ वर्ष ६ महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.