Ferfar #5908 · कासारे
साक्री, धुळे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 910/2
- Talathi
- कैलास वसंत पाटील
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि.तर्फे अधीकृत प्रतिनिधी श्री.विजय श्रीराम पाटील रा.दिल्ली
लिहून देणार : प्रशांत विठठल बागुल रा.कसबे वणी ता.दिंडोरी यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्याकडील दस्त क्रमांक 5311/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये197500/- व प्रति एकर 50000/- रुपये दर वर्षाला 3% भाडेवाढ राहील, घेऊन मौजे कासारे येथील गट नंबर / सर्वे नंबर 910/2 क्षेत्र 1 हे. 58 आर. ही मिळकत दिनांक 26/10/2026 पासून 28 वर्ष 6 महिने करिता भाडेपट्टय़ाने दिली, त्याप्रमाणे नोंद दाखल केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.