सातबारा Watch

← गणेशपूर

Ferfar #1886 · गणेशपूर

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
158/2
Talathi
वैष्णवी अनिल पंडित
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे गणेशपूर शिवारातील गट नंबर 158/2 क्षेत्र 2.76 पोख 0.13 आकार -रू पैसे 2.50 खातेदार- शेखर शांताराम पाटील वरील प्रमाणे शेतजमीन ही वडिलोपार्जीत शेतजमीनी असून त्यांनी सदरच्या शेतजमीनीमध्ये स्वत: व पत्नीस खालील प्रमाणे कौटूंबिक वाटणी करून दिली , शिवार-गणेशपूर गट नं 158/2/पै क्षेत्र-1.38 पोख0.13 आकार रू पैसे 1.26 कब्जेदार सदरील नांवे -श्री शेखर शांताराम पाटील दिशा-पूर्वेकडील उत्तर दक्षिण भाग शिवार-गणेशपूर गट नं 158/2/पै क्षेत्र-1.38 पोख0.00 आकार रू पैसे 1.24 कब्जेदार सदरील नांवे -सौ.सोनल शेखर पाटील दिशा-पश्चिमेकडील उत्तर दक्षिण मध्य भाग तसेच गट नं 158/2 यावर सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा कासारे या बॅकेचा बोजा असून सदर बोजा कायम ठेवून वाटणी करण्यात आली आहे. तसेच गट नं 158/2 च इतर अधिकारात असलेला गट नं 158/1 मधुन विहीरीवरून 50 टक्के पाणी घेण्याचा संपूर्ण अधिकार तो या पूढे लिहून घेणार सौ. सोनल शेखर पाटील यांचा राहील. (अर्ज वर्दी प्रतिज्ञा पत्र वाटणी पत्रावरून नोंद दाखल केली असे.)