Ferfar #6707 · दिघावे
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200, 201, 202, 203/1/1, 203/1/2, 203/2/1, 203/2/2, 204/1, 204/2, 204/3, 205/2, 205/3/अ, 206, 207/2, 207/3, 208/1, 208/2, 209/1, 209/2, 210, 211/1, 212, 213/1, 213/2, 214/1, 214/2, 215, 218/1, 218/2, 219/1, 219/2/ब, 225/2/ब, 226/1, 226/2, 226/3, 549/13, 549/16/1, 549/16/2, 549/16/4, 549/16/5, 549/3
- Talathi
- दिलीप विश्वनाथ चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा तहसीलदार साहेब साक्री यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन-1/कावि/876/2026, साक्री, दिनांक 17/09/2026 नुसार P&MP Act. च्या कलम 10 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या जमीन पुरस्कारावर आधारित 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये आय.ओ.सी.एल. पाईपलाईनच्या जमीन वापराच्या हक्काची नोंद घेणे बाबत तसेच सक्षम अधिकारी कोयली-अहमदनगर-सोलापूर पाईपलाईन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मनमाड यांचे कडील दिनांक 19/03/2026, पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाईन जमीन वापराच्या हक्क संपादन कायदा 1962 चा कलम 6(1) च्या तरतुदीनुसार चे राजपत्र क्रमांक 30 दिनांक 29-जुलाई-2018 से दिनांक 04-अगस्त-2018 आणि का.आ.क्र.1139 दिनाक 25-जुलाई-2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्यानुसार मौजे दिघावे येथील शेत जमिनीच्या क्षेत्रामधून पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. त्याची उपप्रमाणके व प्रपत्रकाच्या स्तंभ चार व पाच मध्ये दर्शवलेल्या गट क्रमांक व त्याचे क्षेत्रफळाची नोंद संबंधित गटाच्या 7/12 च्या इतर अधिकारांमध्ये घेण्यात आली असे.
अ.क्र. 1) गट नं.- 226/1 क्षेत्र 00-14-94 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 2) गट नं.- 226/2 क्षेत्र 00-16-66 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 3) गट नं.- 226/3 क्षेत्र 00-10-12 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 4) गट नं.- 225/2/B क्षेत्र 00-23-60 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 5) गट नं.- 219/1 क्षेत्र 00-05-24 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 6) गट नं.- 219/2/B क्षेत्र 00-10-35 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 7) गट नं.- 218/1 क्षेत्र 00-09-41 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 8) गट नं.- 218/2 क्षेत्र 00-10-27 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 9) गट नं.- 215 क्षेत्र 00-18-64 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 10) गट नं.- 214/1 क्षेत्र 00-09-14 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 11) गट नं.- 214/2 क्षेत्र 00-09-08 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 12) गट नं.- 213/1 क्षेत्र 00-11-03 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 13) गट नं.- 213/2 क्षेत्र 00-11-07 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 14) गट नं.- 212 क्षेत्र 00-10-87 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 15) गट नं.- 211/1 क्षेत्र 00-20-57 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 16) गट नं.- 210 क्षेत्र 00-12-01 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 17) गट नं.- 200 क्षेत्र 00-20-00 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 18) गट नं.- 201 क्षेत्र 00-12-87 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 19) गट नं.- 209/1 क्षेत्र 00-16-89 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 20) गट नं.- 209/2 क्षेत्र 00-16-89 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 21) गट नं.- 208/1 क्षेत्र 00-18-40 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 22) गट नं.- 208/2 क्षेत्र 01-18-40 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 23) गट नं.- 207/2 क्षेत्र 00-16-50 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 24) गट नं.- 207/3 क्षेत्र 00-16-50 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 25) गट नं.- 206 क्षेत्र 00-16-12 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 26) गट नं.- 205/2 क्षेत्र 00-18-92 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 27) गट नं.- 205/3/A क्षेत्र 00-28-38 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 28) गट नं.- 204/1 क्षेत्र 00-12-42 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 29) गट नं.- 204/2 क्षेत्र 00-12-42 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 30) गट नं.- 204/3 क्षेत्र 00-14-80 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 31) गट नं.- 203/1/1 क्षेत्र 00-04-05 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 32) गट नं.- 203/1/2 क्षेत्र 00-04-00 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 33) गट नं.- 203/2/1 क्षेत्र 00-28-16 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 34) गट नं.- 203/2/2 क्षेत्र 00-16-00 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 35) गट नं.- 202 क्षेत्र 00-31-78 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 36) गट नं.- 549/16/1 क्षेत्र 00-38-06 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 37) गट नं.- 549/13 क्षेत्र 00-41-94 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 38) गट नं.- 549/16/5 क्षेत्र 00-09-00 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 39) गट नं.- 549/16/2 क्षेत्र 00-04-90 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 40) गट नं.- 549/16/4 क्षेत्र 00-04-50 (हे.आर.चौमी)
अ.क्र. 41) गट नं.- 549/3 क्षेत्र 00-12-24 (हे.आर.चौमी)