सातबारा Watch

← नाडसे

Ferfar #2448 · नाडसे

साक्री, धुळे · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
प्रगती जगदिश नांद्रे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन जेम प्रा.लि. तर्फे, अधीकृत प्रतिनिधी श्री.विजय श्रीराम पाटील लिहुन देणार : लक्ष्मण गोटू देसले रा. नाशिक यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5313 दिनांक 26/10/2026 प्रमाणे वार्षिक भाडे रक्कम रुपये 203750/- व प्रति एकर 50000/-रूपये दर वर्षाला 3 टक्के भाडे वाढ राहील ,घेऊन मौजे नाडसे गट नंबर/ सर्वे नंबर 98 ला.यो.क्षेत्र 2 हे 06 आर व पो ख 1 हे 20 आर एकूण क्षेत्र 3 हे 26 आर पैकी ला.यो.क्षेत्र 1 हे 03 आर पो ख 0 हे 60 आर एकुण क्षेत्र 1 हे 63 आर ही मिळकत दिनांक 26/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 6 करिता भाडेपट्ट्याने दिली. त्याप्रमाणे नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.