सातबारा Watch

← बेहेड

Ferfar #2907 · बेहेड

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
263/1
Talathi
सूरज हरिदास ननवरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर लिहुन देणार : गुलाबराव भटु पाटील रा. बेहेड गट नंबर/ सर्वे नंबर 263/1 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1080 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाबराव भटु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.