सातबारा Watch

← काळगाव

Ferfar #1533 · काळगाव

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : म्हसदी वि का से सो लिहून घेणार : प्रदीप राजेंद्र खैरनार रा.काळगांव यांनी मौजे काळगांव शिवारात ग.न.15/2 या शेतजमिनीवर म्हसदी वि.का.सो.लि.यांनी ररु.१,००,०००/- दिले. - 386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.6/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.