सातबारा Watch

← चिंचखेडे

Ferfar #2373 · चिंचखेडे

साक्री, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/ब/2
Talathi
योगिता साहेबराव चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 अन्वये संजय गुलाब पाटील यांच्या नावे असलेली मौजे चिंचखेडे शिवारात ग.न.75/ब/2 क्षेत्र 1हे.24 आर पो.ख.0.07 आर आकार रु.1.45 पैसे हि शेतजमिन भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये आदेश झाल्याने इतर अधिकारात असलेले नवीन अविभाज्य शर्त व हस्तांतरणास मनाई असा शेरा कमी केला असे आदेशाने नोद केली असे. (मा.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-2/मशा/जमिन/न.श.ज.रुपांतरण/र.न./ 728/2026-27दि. 18/09/2026 लगत मा.तहसिलदार सो.साक्री यांचे कडील क्रमांक/जमिन /कावि/1274/2026 दि.08/10/2026 यांच्या आदेशाने वरुन )