सातबारा Watch

← धुळे

Ferfar #90053 · धुळे

धुळे, धुळे · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
391/अ/3
Talathi
किशोर रामकृष्‍ण बडगुजर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 शमीम बानो अब्दुल खालीक यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 391/अ/3 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 44320 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार दौलताबी म अब्दुल खालीक रा. धुळे यांचा दिनांक 08/08/2008 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. (अर्ज, मृत्यु दाखला, 9/12 व प्रतिज्ञा पत्र वरोन)