Ferfar #90108 · धुळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/24/4/36
- Talathi
- किशोर रामकृष्ण बडगुजर
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
खंडु नागो पिठले रा. धुळे(खाता क्रमांक3558) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/24/4/36, बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यामध्ये सुमारे 35 वर्षेपुर्वीचे जुन विटा सिमेंटचे बांधीव घराचे क्षेत्र 31.86 चौ.मी. व उर्वरित बखळ प्लॉट. हे त्यांनी
लिहुन घेणार :
शीला नितीन रोनुले , (खाता क्रमांक :-64474)गट/सर्व्हे क्रमांक 23/24/4/36 बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यामध्ये सुमारे 35 वर्षेपुर्वीचे जुन विटा सिमेंटचे बांधीव घराचे क्षेत्र 31.86 चौ.मी. व उर्वरित बखळ प्लॉट.
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5905 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, 9/12 व सूची क्र.2 वरोन)