Ferfar #19378 · मोहाडी प्र.ल.
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1
- Talathi
- महेश अशोक गायकवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लुकमान लतीफ खाटीक यांनी अर्ज दिला कि मौजे मोहाडी प्र ल येथील गट क्रमांक 101/1 चे ला ला क्षेत्र 1.92 हे आर, पो ख 0.05 हे आर पैकी अर्जदार लुकमान लतीफ खाटीक यांनी उत्तरेकडील भागाचे ला ला क्षेत्र 0.15 हे आर, पो ख 0.05 हे आर दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5601 दिनांक 13/07/2012 अन्वये खरेदीने घेतला असुन हस्तलिखित फेरफार क्रमांक 10000 नोंद घेऊन मंजुर झाली आहे. सदर मिळकतीत अर्जदार लुकमान लतीफ खाटीक यांचे उत्तरेकडील भागाचे ला ला क्षेत्र 0.15 हे आर, पो ख 0.05 हे आर अशी नोंद इतर अधिकारात दाखल असुन वरील दस्तान्वये त्यांचे नांव भोगवटदार सदरी दाखल केले असे.
(अर्ज, सुची क्र. 2,हस्तलिखित फेरफार क्रमांक 10000 ची नक्कल वरोन)