सातबारा Watch

← बेहेड

Ferfar #1651 · बेहेड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1/अ, 93/1
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : इलाहाबाद बॅंक शाखा धुळे लिहुन घेणार : आनंदसिंग फकिरा गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक 19/1/अ वर फेरफार क्रमांक 782 ने घेतलेला बोजा इलाहाबाद बॅंक शाखा धुळे यांचे कडून र.रु.6,00,000/- वर गहाण खत करुन घेतले सर्व्हे क्रमांक 93/1 वर फेरफार क्रमांक 699 ने घेतलेला बोजा इलाहाबाद बॅंक शाखा धुळे यांचा 6,00,000/-वर गहाणखत करुन घेतले.ता. 8/6/16 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )