Ferfar #5441 · बोरीस
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314/3
- Talathi
- विशाल संजय कदम
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
अशोक मुरलीधर पाटील रा. बोरीस(खाता क्रमांक7) यांचे गट/सर्व्हे क्रमांक314/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश दत्तू पाटील ,मेघा प्रविण पाटील ,सतिष रमेश मोरे , (खाता क्रमांक :-3304)गट/सर्व्हे क्रमांक 314/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.एकुण क्षेत्र 1 हे 43 आर आकार रु 4.16 पैसे.सदर शेतात येणे जाणे करीता वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5359 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)