Ferfar #3631 · नंदाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 296/1/ब
- Talathi
- रोहित राजेंद्र पावरा
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नथु खंडु ठेलारी यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे नंदाणे गट नं.296/1/ब च्या 0.68 हे आर,+पो.ख.0.12 एकुण 0.80 हे आर,आकार 1.51पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/786/2026 धुळे दि.06/10/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं.296/1/ब च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एकदाखल केली असे.
(अर्ज,छायांकित प्रत, लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/786/2026 धुळे दि.06/10/2026 वरुन )