Ferfar #4960 · सायने
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हककी असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे सायने येथील गट न 71,277 मधील इतर हक्कातील वारस आशा बाप पुंडलिक,केवळबाई पुंडलिक,अंजनाबाई मोतीराम(भागाबाई मोतीराम) भारती अमृत यांचे नावइतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे