Ferfar #2670 · निकुभे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा कुसुंबा
लिहुन घेणार : दरबारसिंग मोहनसिंग गिरासे
यांनी सर्व्हे क्रमांक 300/अ/2 वर फेरफार क्रमांक 1290 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा कुसुंबा यांचा रु.2,93,000/- पिक कर्ज चा बोज़ा
सर्व्हे क्रमांक 350/2/क वर फेरफार क्रमांक 822 ने घेतलेला बोजा भा.स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कुसूंबा यांचा पिक कर्जाचा र.रु.293000/- चा बोजा 13/07/2015 ( 822 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी, बँकेचे पत्र वरुण )