Ferfar #5987 · चिंचवार
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/1, 423/2, 423/3
- Talathi
- भुषण शांताराम चौधरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/764/2026-27 दिनांक 16/10/2026 व मा.तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील पत्र क्र.जमिन/कावि/ /2026 दि.19/10/2026 अन्वये मौजे चिंचवार येथील गट नं 423/1 , 423/2, 423/3 ह्या नविन शर्तीने धारण केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्त् झाल्याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 मधील अट क्र 3 प्रमाणे प्रस्तुत शेत जमीनीचा अकृषिक वापरासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक/एनएपी 2025/प्र.क्र.177/जमीन-01अ दि.10/02/2026 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागु राहतील. बाजुस दाखल गट नं ची भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असे.
(मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश वरुन)