Ferfar #4748 · शिरधाने प्र.नेर.
धुळे, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 475/2
- Talathi
- हर्षल सुरेंद्र पाटील
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, ता. जि. धुळे
गहाणखत लिहुन देणार : खेमराज डिगंबर पाटील रा. शिरधाने प्र.नेर. यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6857-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 472325.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 475/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खेमराज डिगंबर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 472325.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.