सातबारा Watch

← शिरधाने प्र.नेर.

Ferfar #4760 · शिरधाने प्र.नेर.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
405/1/2
Talathi
हर्षल सुरेंद्र पाटील
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , लिहून देणार : नामदेव मोतीराम पाटील रा. शिरधाने प्र.नेर. यांनी दस्त दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405/1/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज, वर्दी, बँकेचे पत्रा वरून)