Ferfar #4777 · मेहेंरगांव
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 594/3
- Talathi
- शितल गोविंद ढोले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
लिलाबाई साहेबराव पाटील यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे मेहेरगाव गट नं.594/3 च्या 0.49 हे आर,+पो.ख.0.20 एकुण 0.69 हे आर,आकार 1.00पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/781/26 धुळे दि.25/06/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं.594/3 च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर एक (मंजुर सन 2023-2024) दाखल केली असे
(अर्ज,लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/781/26 धुळे दि.25/06/2026 वरुन )