सातबारा Watch

← मेहेंरगांव

Ferfar #4788 · मेहेंरगांव

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
189/9
Talathi
शितल गोविंद ढोले
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/734/2026-27 दिनांक 22/09/2026 मौजे मेहेरगाव येथील गट नं 189/9 चे क्षेत्र 0 हे 49 आर + पो.ख 0 हे 11 आर एकुण 0 हे 60 हे आरआकार रु 0.40 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन बाजुस दाखल गट नं 189/9 हे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे. (मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेशावरुन )