सातबारा Watch

← मेहेंरगांव

Ferfar #4798 · मेहेंरगांव

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
534/1
Talathi
शितल गोविंद ढोले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री/श्रीमती भगवान अधिकार भामरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 534/1 मधिल खातेदार मथुराबाई अधिकार भामरे हे दि. 01/07/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखल्यावरुन )