सातबारा Watch

← मेहेंरगांव

Ferfar #4799 · मेहेंरगांव

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
136, 263
Talathi
शितल गोविंद ढोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 आदेश क्रमांक : एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3) आदेश दिनांक : 23/04/2026 महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3) दिनांक : 23/04/2026 अन्‍वये वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र जा.क्र.अ/जमीन/सर्व्‍हे 349/2026-2027 दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार सो धुळे यांच्‍याकडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/1205/2026 दिनांक 22/05/2026 अन्‍वये मौजे मेहेरगांव येथील गट नं. 263 चे क्षेत्र 293.69 आर व 136 चे क्षेत्र 8.48 आर तसेच याचा जमीनीच्‍या ७/१२ उता-याच्‍या भोगवदार सदरी महाराष्‍ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनीयम 1927 च्‍या कमल 23 ची बंधने लागु केंद्रशासनाच्‍या मान्‍यतेशिवाय वनेत्‍तर कामास बंदी अशी नोंद करण्‍यात आली आहे. (शासन निर्यण दिनांक 23/04/2026 वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार धुळे यांचेकडील पत्र दिनांक 22/05/2026 वरुन)