Ferfar #4802 · मेहेंरगांव
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383/1
- Talathi
- शितल गोविंद ढोले
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , धुळे
लिहुन देणार : महेंद्र भिमराव पाटील रा. मेहेंरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 383/1 यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील दस्त दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- पिक कर्ज घेऊन क्षेत्र 1.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र भिमराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/- पिक कर्ज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, बँक ऑफ इंडिया , धुळे यांच्याकडील पत्रावरून.)