सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6245 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
507/2
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/744/2026-27 दिनांक 05/10/2026 अन्‍वये मौजे कावठी येथील गट नं 507/2 चे क्षेत्र 1 हे 77 आर + पो.ख 0 हे 32 आर आकार रु 2.20 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे. (मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेशावरुन)