सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6255 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
500/5
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026लिहुन देणार:- 1.किशोर पंडितराव महाले, 2.नरेंद्र पंडितराव महाले, 3.मंजुळाबाई पंडितराव महाले, 4. राजेंद्र पंडितराव महाले, 5. विकास पंडितराव महाले (खाता क्रमांक :- 11211 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 500/5 चे क्षेत्र 1 हे 15 आर पो ख 0.15 आर आकार रु 1.32 पेसे गट नं 500/1 मधुन हिस्‍सेराशीने पाणी घेण्‍याचा हक्‍क सदर शेतजमिनीमधील अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- जयश्रीबेन प्रतापराव बोरसे यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 6366 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)