Ferfar #6267 · कावठी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 721/3
- Talathi
- सिमा गणेश भामरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे
लिहून घेणार : लालचंद्र हरी भिल
यांनी सर्व्हे क्रमांक : 721/3 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शा. धुळे शहर यांचा पिककर्ज रु. 5000/-व ठिबक सिंचन कर्ज रु.5000/- चा बोजा - 3034
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतब बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे शहर यांचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.