Ferfar #12207 · सोनगीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 337/1/ब
- Talathi
- विजय हिरामण बाविस्कर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार सावकाबाई रघुनाथ भिल रा.दापुरी ता.जि.धुळे मौजे:सोनगीर ता.जि.धुळे येथिल गट नं 337/1/ब पैकी नं प्लाट नं 29 क्षेत्र 3.05.25 सावकाबाई रघुनाथ भिल वैगरे 4 यांच्या मालकिचा असुन त्यांच्या 7/12 सदरी इतर ह्क्कात सोनवद प्रकल्प बाधित दापुरि गावठाण पुरर्वसन क ह र रु 6517/-असा शेरा आहे.सदरची रक्कम रु 6517/- दि 23/01/2026 रोजी सरकार खात्यात भरणा केला असुन अर्ज दिले वरुन सदरचा शेरा कमी केला असे.
अर्ज ,रक्कम रु 6517/- दि 23/01/2026 रोजीची पावती वरुन
337/1/ब/पैकी प्लॉट नं/अ/29