सातबारा Watch

← सोनगीर

Ferfar #12233 · सोनगीर

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1, 115/2
Talathi
विजय हिरामण बाविस्कर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्रं 19/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 मे.लोकन्‍यायालय धुळे यांचेकडील दिवाणी दावा क्रं 19/2026 दिनांक 12/09/2026 अन्‍वये मौजे सोनगीर ता.जि.धुळे येथील गट नं 115/1 चे कब्‍जेदार सदरी नवाजखान सरफराज खान व गट नं 115/2 चे कब्‍जेदार सदरी युनूसखान सरफाराज खान यांचे नाव दाखल होते. मे.लोकन्‍यायालय प्रमुख यांचेकडील लोकन्‍यायालतील आपसांत समजूत कराराच्‍या तडजोडीचा मसुदा प्राप्‍त झाल्‍याने गट नं 115/1 व गट नं 115/2 चे कब्‍जेदार सदरी नसीमबानो सलीम मलेक व शमीमबी नवाजोद्दीन शेख यांचे नाव कब्‍जेदार सदरी दाखल केले असे. (मे.लोकन्‍यायालय धुळे यांचेकडील दिवाणी दावा क्रं 19/2026 दिनांक 12/09/2026 वरोन)