Ferfar #12237 · सोनगीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/पैकी
- Talathi
- विजय हिरामण बाविस्कर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर
लिहून देणार : संमतिदार सरफराज शेख इकबाल अत्तार रा. सोनगीर यांनी कर्जदार हिनाबानो शेख सरफराज अतार यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/पैकी प्लॉट नं/62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अर्ज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर पत्रा वरुन
256/पैकी प्लॉट नं/62