सातबारा Watch

← धनुर

Ferfar #2813 · धनुर

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
अश्विनी आनंदा घाटगे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन देणार:- अर्चना ज्ञानेश्वर पाटील ,कल्पनाबाई वसंत पाटील ,जोत्सना संदीप सोनवणे ,निंबाबाई राजेंद्र पाटील ,मंगलाबाई राजेंद्र पाटील ,राजकमलबाई नथु पाटील ,वत्सलाबाई नथु पाटील (खाता क्रमांक :- 130) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 138/2 चे क्षे.0 है. 74 आर, पो.ख.0 हे. 02 आर, एकूण क्षे.0 हे. 76 आर, आकार 3.05 रु. मिळकत, सदरील मिळकतीतील छबीलाल निंबा पाटील व सुनिल निंबा पाटील यांचा हिस्सा अबाधित व कायम ठेवला असुन सदरील शेती मिळकतीतील आम्ही लि.देणार आमचा अविभक्त हिस्सा सदर लि. घेणार यांच्या नावे विनामोबदला हक्कसोडपत्र करुन देत आहोत. सदर गटास बापर रस्ता वहिवाटीप्रमाणे आहे व राहील. हक्कसोड लिहुन घेणार:- धुडकु नथु पाटील , यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4993-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)