Ferfar #1497 · लोणकुटे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख आदेश/कावि/1005/2026 दि.07/10/2026 अन्वये मौजे लोणकुटे येथील गट नं 37/1/अ क्षेत्र 1 हे 92 आर पो ख 0.40 आर आकार रु 3.55 पैसे.गट नं 37/1/ब क्षेत्र 1 हे 92 आर पो ख 0.40 आर आकार रु 3.55 पैसे.या गटांचा पो ख क्षेत्र हे लागवडी खाली करण्याचा आदेश प्राप्त झाल्याने खालील प्रमाणे नोंद केली असे.
1) रत्नाबाई भीमराव पाटील गट गट नं 37/1/अ क्षेत्र 2 हे 32 आर पो ख 0.00 आर आकार रु 4.32 पैसे.
2) छोटू उत्तम पाटील गट गट नं 37/1/ब क्षेत्र 2 हे 32 आर पो ख 0.00 आर आकार रु 4.32 पैसे.
( मा तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख आदेश/कावि/1005/2026 दि.07/10/2026 वरुन)