सातबारा Watch

← सरवड

Ferfar #5686 · सरवड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2/क
Talathi
प्रफुल्ल अशोक सावकारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया सोनगीर लिहून घेणार : आसाराम कौतिक माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 88/2/क तपशिल : युनियन बॅक शाखा सोनगीर यांचा र रू 25,000/- चा बोजा - 3634 सर्व्हे क्रमांक : 88/2/क तपशिल : दिनांक 30/01/2018 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगिर चा प्रविण आसाराम माळी यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 4564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर यांचेकडील दाखला क्रमांक ५०३/३१८९ दिनांक.२३/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.