सातबारा Watch

← सरवड

Ferfar #5693 · सरवड

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
प्रफुल्ल अशोक सावकारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री दिनेश भटू पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 161, मधिल खातेदार भागाबाई भटू पाटील हे दि. 14/09/2020 रोजी मयत झाले आहेत तसेच सुमन रामदास बोरसे हे दि. 16/06/2025 रोजी मयत झाले व हर्षल राजेंद्र पाटील हे दि. 17/01/2022 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र 4592,5204 सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. ( अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,मयत व्यक्ती च्या मृत्यू दाखले व वारस लागलेल्या नोंद क्रमांक 4592,5204 वरुन)