सातबारा Watch

← सरवड

Ferfar #5699 · सरवड

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90/1
Talathi
प्रफुल्ल अशोक सावकारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 श्री संजय आनंदा पाटील रा. सरवड ता. जि. धुळे यांनी सरवड येथील गट नं. 90/1 एकूण क्षेत्र 1.26 हे. आर, आकार 1.85 पैसे या सातबार्‍याच्या इतर हक्कात सावकारी कर्जापोटी थकीत रककम रु. 534/- अवार्ड बोजा हा अमानत हुसेन अजगर अली,चंपालाल झिपरू,हातीमभाई बंदे अली, हिरालाल मिश्रीलाल यांच्या नावे नोंदक्रमांक.1207 ने असून सदर शेरा कमी करणे मा.उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक ता. 28/03/2018 नुसार अर्ज केलेला आहे. सदरची नोंद अभिलेख शाखा तहसील कार्यालय धुळे येथे फेरफार रजिस्टर चे अभिलेखात व स्कॅनिंग केलेल्या दस्तामध्ये आढळून न आल्याचे पत्र क्रमांक/अभिलेख/कावि/११४४/२०२६ अभिलेखापाल, तहसील कार्यालय धुळे यांचे पत्र सोबत जोडले आहे.सावकारी कर्ज हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या प्रमाणे पूर्वीच परतफेड केलेले.त्यानुसार सरवड गावी व आसपासच्या परिसरात स्थानिक चौकशी केली असता,सदर सावकार अथवा त्यांचे वारस गावी अथवा परिसरात राहत नसल्याबाबत लिहून दिलेले आहे. .त्यानुसार भविष्यात जर काही वाद उद्भवल्यास ती त्यांनी स्वतः मिटवण्याच्या अटीवर व स्थानिक पंचनामा करून सदरचे इतर हक्कातील सावकारी अवॉर्ड बोजा कमी केला असे. (जिवंत ७/१२ मोहीम टप्पा-२,७/१२ उतारा अद्यायावत करणे बाबतचे शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०२५/प्र.क.१७८/ल-१, म. उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक क्रमांक/गावठाण/कावि/371/2018 दि. 28/03/2018 आणि विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक:संकीर्ण/२०२१/भूसुधार-०२/प्र.क्र.२२९९७/जा.क्र.१७०८५ दिनांक.०६/०८/२०२१ नुसार सदर कालबाह्य नोंदी व पोकळीस्त नोंदी कमी करण्याचे निर्देश, अर्ज, प्रतिज्ञापत्र, वर्दी,पंचनामा, जबाब वरून)