सातबारा Watch

← देवभाने

Ferfar #6726 · देवभाने

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
फाल्गुनी राजेंद्र सांगळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 श्री अशोक जिजाबराव देसले अर्ज केला कि मौजे देवभाने येथिल गट नं 3/1 क्षेत्र 0 हे 84 आर.पो.ख.0.01 आर, आकार 1 रु 95 पैसे हि शेतजमीन असुन त्यात बोरवेल एक स्वखर्चाने केली असुन.तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिल्याने इतर अधिकारात बोरवेल एक अशी नोंद केली असे. (अर्ज,वर्दी,पंचनामा,व प्रतिज्ञापत्र वरुन)